कल्पना तुमची.
छाप आमची.
लक्ष वेधणाऱ्या डिझाइनपासून उठावदार प्रिंटपर्यंत.
तुमच्या व्यवसायाची ओळख बनवूया, एकत्र.


तुमच्या प्रत्येक कल्पनेसाठी
योग्य प्रिंट.
सेवा निवडा. प्रकार, उपयोग आणि कामासाठी
लागणारी माहिती एका क्लिकवर पाहा.
12″ × 18″ आकार • सर्व प्रकारचे पेपर प्रिंटिंग
100 / 250 / 300 GSM • बाँड पेपर • ट्रान्सपरंट पेपर • स्टिकर • NT स्टिकर
हाफ कट व फुल कट करून मिळेल.फोटो व मॉकअप हे सेवांचे प्रातिनिधिक नमुने आहेत.
एक डिझाइन.
अनेक रूपं.
कार्ड, मग, स्टँडी की बोर्ड?
तुमची प्रिंट वेगवेगळ्या रूपांत कशी दिसेल, ते पाहा.
SMALL DETAILS. BIG IMPACT.कागदावरून पुढे.
तुमच्या ब्रँडपर्यंत.
दुकानाचा बोर्ड, ग्राहकाच्या हातातलं कार्ड किंवा आठवण जपणारा मग. प्रत्येक ठिकाणी तुमच्या ब्रँडची स्वतःची छाप उमटू द्या.
तुमच्या कामाची सुरुवात करूयाप्रॉडक्ट चित्रं प्रातिनिधिक नमुने आहेत.चव तुमची.
ओळख आमच्या प्रिंटची.
मेनू कार्डपासून ऑफर बोर्डपर्यंत, तुमच्या हॉटेलची ओळख एका सुंदर डिझाइनमध्ये.

नाव तुमचं.
पहिली छाप सुंदर.


आमची दृष्टी
कल्पनेपासून प्रिंटपर्यंत.
तुमचं काम सांगा.
प्रकार, माप, संख्या आणि तुमचा मजकूर किंवा डिझाइन WhatsApp वर पाठवा.
डिझाइन ठरवूया.
तुमच्या गरजेनुसार डिझाइन, पेपर किंवा मटेरियल आणि कोटेशनबद्दल चर्चा करूया.
मग होऊ द्या प्रिंट.
अंतिम डिझाइन व कामाचे तपशील निश्चित झाल्यावर पुढची प्रक्रिया ठरवूया.
काय प्रिंट
करायचं आहे?
थोडी माहिती भरा. तुमची चौकशी WhatsApp मध्ये तयार होईल.
किंवा थेट फोन करा91451 19191